Nashik | नाशिकच्या स्वातंत्र्यवीर सावरकर तरण तलावाची तोडफोड | Sakal |

2022-04-23 144

Nashik | नाशिकच्या स्वातंत्र्यवीर सावरकर तरण तलावाची तोडफोड | Sakal |


नाशिकच्या स्वातंत्र्यवीर सावरकर तरण तलावाची तोडफोड
अज्ञात टवाळखोरांकडून तरण तलावाच्या वस्तूंची तोडफोड
सावरकर तरण तलावात अनेक राज्यस्तरीय जलतरणपटू करत असतात सराव
रात्रीच्या सुमारास टोळक्याने केली तोडफोड
तोडफोड करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची होतेय मागणी


#Sakal #Nashik #Maharashtra #Swimmingpool #Marathinews #Marathilivenews

Videos similaires